शालेय उपक्रम
वृक्षारोपण उपक्रम – पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी जपत विद्यार्थी
योग दिनानिमित्त विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग.
अद्यावत संगणक कक्ष – डिजिटल शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी.
भव्य कॉन्फरन्स व प्रोजेक्टर हॉल – आधुनिक अध्यापनाची सुविधा.
किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन कार्यक्रम
तंबाखूमुक्त जनजागृती अभियान – आरोग्यदायी जीवनाचा संदेश.
वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ – गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान.
स्नेहभोजन कार्यक्रम – विद्यार्थी शिक्षकांमधील आपुलकीचे नाते.
माजी विद्यार्थ्याच्या सीए यशाबद्दल गौरव – प्रेरणादायी क्षण.
क्रीडा स्पर्धा – शारीरिक विकास व संघभावना वाढविणारे उपक्रम.
माता-पालक मेळावा – पालकांशी थेट संवाद व सहकार्य.
एम.सी.सी. संचलन – शिस्त व देशभक्तीचे दर्शन.
रंगीत कवायत – विद्यार्थ्यांच्या कौशल्य व समन्वयाचे उत्कृष्ट प्रदर्शन.
मानवी मनोरे – संघभावना व शारीरिक क्षमतेचे प्रतीक.
लेझीम नृत्य – पारंपरिक कलेतून ऊर्जेचा आविष्कार
देशभक्तीपर गीत सादरीकरण – राष्ट्रप्रेम जागविणारा उपक्रम.
गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार – मेहनतीला मिळालेली दाद.