image-call
image-whatsapp

Vision & Mission

दृष्टीकोन & ध्येय

Mission

ध्येय

शिस्तबद्ध आणि सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण करणे, अनुभवी शिक्षकवर्ग व आधुनिक अध्यापन पद्धतींचा वापर करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे आणि त्यांना जीवनात यशस्वी व समाजोपयोगी नागरिक बनविण्याची संधी उपलब्ध करून देणे.

दृष्टीकोन

धरणगुत्ती हायस्कूल, धरणगुत्ती ता. शिरोळ, जि. कोल्हापूर ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार, मूल्याधिष्ठित आणि सर्वांगीण शिक्षण प्रदान करण्यास कटिबद्ध आहे. आम्ही विद्यार्थ्यांना जबाबदार, शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत नागरिक बनवतो. शाळा आधुनिक अध्यापन पद्धती व सहशालेय उपक्रमांच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न करते.

Mission